लोकं अगदी धूमधडाक्यात लग्नं करतात
शेकडो लोकांना बोलावतात
कारण “समाज.. समाज ” म्हणतात
त्यानंतर मात्र सतत दारं बंद करुन राहतात
एकटे एकटे आयुष्य जगतात
त्याचही कारण ” समाज.. समाज ” म्हणतात …
शेकडो लोकांना बोलावतात
कारण “समाज.. समाज ” म्हणतात
त्यानंतर मात्र सतत दारं बंद करुन राहतात
एकटे एकटे आयुष्य जगतात
त्याचही कारण ” समाज.. समाज ” म्हणतात …
No comments:
Post a Comment